Dnyaneshwar Kharat Patil
Dnyaneshwar Kharat Patil
  • 1 202
  • 37 108 717
सोयाबीन पिवळी पडणे कारणे आणि उपाय | Dr Anant Ingale | Dnyaneshwar Kharat Patil
#soybean #सोयाबीनपिवळीपडणेकारणेउपाय #dnyaneshwarkharatpatil #farming #शेतकरी #agriculture #सोयाबीन
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/channel/0029VaAMUw1BKfi1mz9K1K2x
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?id=61554443820877&mibextid=ZbWKwL
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा invitescontact/?i=1txploa40uorc&
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
ua-cam.com/users/DnyaneshwarKharatPatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
ua-cam.com/users/DnyaneshwarKharatPatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
Переглядів: 5 863

Відео

उद्धव ठाकरेंची शेतकऱ्यांबद्दलची हीच तळमळ माझ्या मनाला भावते | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 19 тис.20 годин тому
#uddhavthackeray #उद्धव_ठाकरे #कर्जमाफी #कर्जमाफी_योजना #karjmafi #karjmafi_yojna #dnyaneshwarkharatpatil
चक्रीभुंगा आणि खोडमाशी प्रभावी नियंत्रणासाठी सोयाबीन पहिली फवारणी | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 15 тис.4 години тому
#चक्रीभुंगा #Chakribhunga #girdlebeetal #soybean #dnyaneshwarkharatpatil #stemfly #खोडमाशी 💫Business/Collaboration/advertising साठी👇 ईमेल - patildd1996@gmail.com 💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा whatsapp.com/channel/0029VaAMUw1BKfi1mz9K1K2x 💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा profile.php?id=61554443820877&mibextid=ZbWKwL 💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्रा...
सरकार कर्जमाफी देईल पण विरोधी पक्ष ती मागणार का? | पावसाळी अधिवेशन | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 51 тис.7 годин тому
#कर्जमाफी #कर्जमाफी_योजना #शेतकरीकर्जमाफी #karjmafi #karjmafi_yojna #karjmafilist #dnyaneshwarkharatpatil #devendrafadnvis #devendrafadanvis #eknathshinde #ajitpawar #vijayvadettiwar #ambadasdanve 💫Business/Collaboration/advertising साठी👇 ईमेल - patildd1996@gmail.com 💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा whatsapp.com/channel/0029VaAMUw1BKfi1mz9K1K2x 💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉ...
विरोधक शेतकरी मुद्यावरून सरकार ला घेरणार | पावसाळी अधिवेशन | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 5 тис.9 годин тому
#पावसाळी #पावसाळा #पावसाळीअधिवेशन2024 #rainyseason #vijayvadettiwar #ambadasdanve #dnyaneshwarkharatpatil #devendrafadanvis #ajitpawar #eknathshinde #maharashtra 💫Business/Collaboration/advertising साठी👇 ईमेल - patildd1996@gmail.com 💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा whatsapp.com/channel/0029VaAMUw1BKfi1mz9K1K2x 💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा profile.php?id=...
कर्जमाफी अपडेट | शेतकऱ्यांनो जागे व्हा | सरकारला धारेवर धरा | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 67 тис.12 годин тому
#karjmafi #कर्जमाफी #कर्जमाफी_योजना #karjmafi_yojna #karjmuktiupay #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #sarkar #dnyaneshwarkharatpatil #farming #शेतकरी #agriculture #शेतकरी #soybean 💫Business/Collaboration/advertising साठी👇 ईमेल - patildd1996@gmail.com 💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा whatsapp.com/channel/0029VaAMUw1BKfi1mz9K1K2x 💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा f...
जूनचा शेवटचा आठवडा पावसाचा अंदाज | IMD | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 27 тис.14 годин тому
#monsoon2024 #monsoon #havaman_andaj #havaman #havamanandajtoday #havamanandaz #हवामान_अंदाज #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामानअपडेट #हवामानअंदाजमहाराष्ट्रlive #imd #भारतीयहवामानअंदाज 💫Business/Collaboration/advertising साठी👇 ईमेल - patildd1996@gmail.com 💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा whatsapp.com/channel/0029VaAMUw1BKfi1mz9K1K2x 💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा faceboo...
शेतकऱ्याच बीजप्रक्रिया जुगाड | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 6 тис.14 годин тому
शेतकऱ्याच बीजप्रक्रिया जुगाड | Dnyaneshwar Kharat Patil
दौलताबाद किल्ला | देवगिरी | Daulatabad fort |Devgiri fort | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 1,2 тис.16 годин тому
दौलताबाद किल्ला | देवगिरी | Daulatabad fort |Devgiri fort | Dnyaneshwar Kharat Patil
महाराष्ट्रभर जोरदार पावसाचा अंदाज | भारतीय हवामान खाते | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 60 тис.21 годину тому
महाराष्ट्रभर जोरदार पावसाचा अंदाज | भारतीय हवामान खाते | Dnyaneshwar Kharat Patil
खरच कर्जमाफी च्या चर्चा सुरू आहेत का? | सरकारी अपडेट आलीये का? | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 47 тис.21 годину тому
खरच कर्जमाफी च्या चर्चा सुरू आहेत का? | सरकारी अपडेट आलीये का? | Dnyaneshwar Kharat Patil
खरीप हमीभाव जाहीर 2024-25 | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 24 тис.День тому
खरीप हमीभाव जाहीर 2024-25 | Dnyaneshwar Kharat Patil
18 ते 23 जूनचा सुधारित हवामान अंदाज | IMD | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 141 тис.День тому
18 ते 23 जूनचा सुधारित हवामान अंदाज | IMD | Dnyaneshwar Kharat Patil
GRG 152 भीमा तूर बीजप्रक्रिया आणि माहिती | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 2,7 тис.14 днів тому
GRG 152 भीमा तूर बीजप्रक्रिया आणि माहिती | Dnyaneshwar Kharat Patil
MAUS - 725 soybean Seed Treatment | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 4,5 тис.14 днів тому
MAUS - 725 soybean Seed Treatment | Dnyaneshwar Kharat Patil
MAUS 731 NEW Soybean Variety | 731 सोयाबीन | Information | VNMKV Parbhani | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 6 тис.14 днів тому
MAUS 731 NEW Soybean Variety | 731 सोयाबीन | Information | VNMKV Parbhani | Dnyaneshwar Kharat Patil
तुर बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 5 тис.14 днів тому
तुर बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक | Dnyaneshwar Kharat Patil
शेतकऱ्यांनी जबर फटका दिला | सरकारची कबुली | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 10 тис.14 днів тому
शेतकऱ्यांनी जबर फटका दिला | सरकारची कबुली | Dnyaneshwar Kharat Patil
तूर बीजप्रक्रिया | Tur Seed Treatment Information | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 7 тис.14 днів тому
तूर बीजप्रक्रिया | Tur Seed Treatment Information | Dnyaneshwar Kharat Patil
मान्सून अपडेट महाराष्ट्र | Monsoon Update Maharashtrat | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 195 тис.14 днів тому
मान्सून अपडेट महाराष्ट्र | Monsoon Update Maharashtrat | Dnyaneshwar Kharat Patil
MAUS 725 soybean | एम ए यु एस 725 सोयाबीन वाण माहिती | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 8 тис.14 днів тому
MAUS 725 soybean | एम ए यु एस 725 सोयाबीन वाण माहिती | Dnyaneshwar Kharat Patil
शेतकऱ्यांचा फटका बसल्याने मोदी सरकार शेती पूरक वागणार का? | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 29 тис.14 днів тому
शेतकऱ्यांचा फटका बसल्याने मोदी सरकार शेती पूरक वागणार का? | Dnyaneshwar Kharat Patil
बीजप्रक्रिया इतक्या सोप्या भाषेत कोणीच सांगितले नसेल | Dnyaneshwar Kharat Patil | soybean seedtreat
Переглядів 17 тис.21 день тому
बीजप्रक्रिया इतक्या सोप्या भाषेत कोणीच सांगितले नसेल | Dnyaneshwar Kharat Patil | soybean seedtreat
कृषिमंत्री मिरवतायेत वराती मागून घोडे | शेतकरी लुटल्यानंतर ऍकॅशन मोडवर | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 5 тис.21 день тому
कृषिमंत्री मिरवतायेत वराती मागून घोडे | शेतकरी लुटल्यानंतर ऍकॅशन मोडवर | Dnyaneshwar Kharat Patil
मान्सूनच महाराष्ट्रात आगमन | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 35 тис.21 день тому
मान्सूनच महाराष्ट्रात आगमन | Dnyaneshwar Kharat Patil
शेतकऱ्यांनी आम्हाला फटका दिला | Devendra Fadanvis | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 13 тис.21 день тому
शेतकऱ्यांनी आम्हाला फटका दिला | Devendra Fadanvis | Dnyaneshwar Kharat Patil
शेतकऱ्यांना गृहीत धरल्याने काय होते? | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 8 тис.21 день тому
शेतकऱ्यांना गृहीत धरल्याने काय होते? | Dnyaneshwar Kharat Patil
बुलढाणा लोकसभा रिझल्ट 2024 | रविकांत तुपकर | प्रतापराव जाधव | नरेंद्र खेडेकर | Dnyaneshwar Kharat
Переглядів 25 тис.21 день тому
बुलढाणा लोकसभा रिझल्ट 2024 | रविकांत तुपकर | प्रतापराव जाधव | नरेंद्र खेडेकर | Dnyaneshwar Kharat
सोयाबीन तण बीजनाशक | Soybean Pre emergence Herbicide | Dnyaneshwar Kharat Patil
Переглядів 23 тис.21 день тому
सोयाबीन तण बीजनाशक | Soybean Pre emergence Herbicide | Dnyaneshwar Kharat Patil

КОМЕНТАРІ

  • @abhilashpatil8561
    @abhilashpatil8561 49 хвилин тому

    Ajeet pawar ch 70000 koti kada pahile

  • @pavanade9290
    @pavanade9290 Годину тому

    Bjp चा कार्यक्रम करतील बरोबर शेतकरी विधानसभा होऊद्या

  • @AgricultureEducation
    @AgricultureEducation Годину тому

    साहेब फक्त १९:१९.१९, चीलेटेड झिंक,किंवा ग्रेड २मायक्रो nutrient,टॉनिक याची फवारणी घेऊन पण पीक वाढ करता येईल.आणि पीक हिरवे गार पण होईल... आपणास काय वाटतें🤔

  • @sudhakarsuroshe324
    @sudhakarsuroshe324 2 години тому

    दहा ते बारा दिवसांनी तणनाशके सोयाबीन पेरणी वर फवारणी करता येते का ज्ञानेश्वर पाटील

  • @maheshsalunkhe2351
    @maheshsalunkhe2351 3 години тому

    ह्या सरकारात काम करणाऱ्या आमदार गाबद्या ना शेतकऱ्यांनी काढलंय का नाय

  • @CHETANPAWAR-iv3oq
    @CHETANPAWAR-iv3oq 3 години тому

    एक अर्थ संकलप शेतकरी माडणार आता समजेल तुम्हाला चॉकलेट मग..

  • @bhagwanbhandare4157
    @bhagwanbhandare4157 5 годин тому

    महाराष्ट्रात कर्जमाफी झाली तर ठीक आहे नाहीतर महाराष्ट्र सरकार जाणार नो बीजेपी

  • @mahendradeshmukh468
    @mahendradeshmukh468 5 годин тому

    कबे पेरणी झाली आहे पण पाणी नाही कोणया कंपनी पासुन पौसे घेलेकाय्

  • @narenddrakeole2226
    @narenddrakeole2226 5 годин тому

    Badhiya

  • @abhijitmunjewar7324
    @abhijitmunjewar7324 5 годин тому

    कर्ज माफी द्यावी लागेल

  • @sunilardad137
    @sunilardad137 5 годин тому

    छान माहिती दिली साहेब धन्यवाद

  • @rajendragodase160
    @rajendragodase160 6 годин тому

    रेगुलर वाल्यांना कर्ज माफ झाली च पाहिजे

  • @balakrushnanikam7124
    @balakrushnanikam7124 6 годин тому

    त्यांनी चॉकलेट दिली तर शेतकरी मिरची देणार 😂😂😂😂😂🌶️🌶️🌶️🌶️

  • @user-bb7mk1wu2j
    @user-bb7mk1wu2j 6 годин тому

    कर्ज माफ नाही बिजेपिला मत नाही

  • @AryanMane-lc6ux
    @AryanMane-lc6ux 6 годин тому

    1no cm🎉🎉

  • @AryanMane-lc6ux
    @AryanMane-lc6ux 6 годин тому

    Thakare saheb is great 🎉🎉

  • @ravindradhore5172
    @ravindradhore5172 6 годин тому

    सर अमावश्येच्या रात्री जर पॉलीहाउस मध्ये light ची सोय केली तर काही फायदा होईल का...

  • @indarthombre5560
    @indarthombre5560 6 годин тому

    सर्व शेतकरी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे कर्जमाफीसाठी

  • @sachinchavannaik6902
    @sachinchavannaik6902 6 годин тому

    कर्ज माफी करा

  • @gajanangaikwad1
    @gajanangaikwad1 6 годин тому

    चुनखडी झिंक +फेरस

  • @b.patil.8128
    @b.patil.8128 6 годин тому

    Yek na dhad bhara bhar chindya asi awasta ahe tumchya video chi. Yevadhya pannas company chi add karanya pekshya Adani shetakaryana samjel as yekach aoushad sanga na .

  • @damodardharmendra23
    @damodardharmendra23 6 годин тому

    आम्हची तर पेरणीच झाली नाही

  • @user-hs7jc8gz3j
    @user-hs7jc8gz3j 6 годин тому

    पाटील दादा तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक वाटसप गृप बनवून शेतकऱ्यांना मदत करावी

  • @amitbhau
    @amitbhau 6 годин тому

    नुसते गोमूत्र 200 ml 15 लिटर च्या टाकीला 8 दिवसात 2 वेळा फवारले तरी सगळे घटक मिळतात आणि दुकानातील औषध म्हणजे spic सायकोझाईम 500-600 रुपये लिटर मिळते त्याचा प्रति पंप 50 ml डोज 8 दिवसात 2 वेळा फवारले तरी सोयाबीन परत हिरवेगार होईल.

  • @gajanangavande4426
    @gajanangavande4426 6 годин тому

    एक नंबर दादा चुनखड वरच पिवळी पडली सोयाबिन

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 6 годин тому

    😂विधानसभेला जंता गाजर दाखवतीत जशाच तस उत्तर देनार शंका नसावी

  • @sanjayparihar5421
    @sanjayparihar5421 6 годин тому

    योग्य वेळेवर योग्य व्हिडीओ.. पाटील 👌

  • @akashdaware9224
    @akashdaware9224 7 годин тому

    भाऊ सोलोमन औषध पहिल्या फवारणीला जमेल का खोड किडी साठी चांगले आहे का

  • @user-zl9nl2em5g
    @user-zl9nl2em5g 7 годин тому

    कर्जमाफी झाली नाहितर सरकार पाडू ❤❤

  • @govindbokare1488
    @govindbokare1488 7 годин тому

    बरोबर आहे ज्ञानेश्वर पाटील साहेब

  • @anilnaikwade9183
    @anilnaikwade9183 7 годин тому

    कर्ज माफी नाही केली तर बिजीपी निवडून आली

  • @GaneshPatil-ru2uf
    @GaneshPatil-ru2uf 7 годин тому

    छान पध्दतीने माहिती दिली 👌👌👌

  • @rameshwarnichal3271
    @rameshwarnichal3271 7 годин тому

    No1 super अत्यंत महत्त्वाची माहिती दिली सर धन्यवाद

  • @user-fc6um3nu5z
    @user-fc6um3nu5z 7 годин тому

    कर्जमाफी नाही झाली तर बीजेपी ला मतदान करायचं नाही

  • @user-fc6um3nu5z
    @user-fc6um3nu5z 7 годин тому

    कर्जमाफी नाही झाली तर बीजेपी ला मतदान करायचं नाही

  • @user-hs7jc8gz3j
    @user-hs7jc8gz3j 7 годин тому

    पाटील दादा तुम्ही जे बोलले ते अगदी खरे आहे या सरकारनं सुध्दा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत ईकडे हे बोलतात की एक रुपया मध्ये विमा आणि विमा भरायला गेलं की ते सरळ बोलतात की 100 रुपये एका खात्याचे लागतात तुम्हाला भरायचा का नाही हे तुम्ही ठरवा असं बोलतात शेतू वाले. ईकडे डवरन करायला मजूर भेटतं नाही. भेटला तर 400 रुपये घेतो. मग या सरकारला कशी लाज वाटत नाही की आपण शेतकऱ्यांची भर दीवसा वाट लावत आहो. व शेतकऱ्यांना तुम्ही हेक्टरी 5000 रुपये.देत आहे. काय होतं 5000रुपया मध्ये. शेतकऱ्यांचे कैवारी ज्ञानेश्वर दादा पाटील आपल्याला एक विनंती आहे की तुम्ही असेच शेतकऱ्यांच्या पाठीशी रहा. जय हिंद जय भारत माता की जय श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @MarotiPetkule-hs6lz
    @MarotiPetkule-hs6lz 7 годин тому

    खूप छान सांगितलं भाऊ❤❤❤

  • @VinayakMore-d4o
    @VinayakMore-d4o 7 годин тому

    तुमचा नंबर द्या

  • @prakashmuley8084
    @prakashmuley8084 7 годин тому

    माझ्या तुरीला असे झाले

  • @sigmapower7706
    @sigmapower7706 7 годин тому

    या विषयावर व्हिडिओ हवा होता आणि ती तुम्ही त्यावर बनवलं धन्यवाद ❤❤ आमच्या शिवारात पण भरपूर जनाचा झालं आहे

  • @kvpotepatil2386
    @kvpotepatil2386 7 годин тому

    Round up vs strongarm mule pan hou lagale ka aase patil

  • @nilkanthcheke4629
    @nilkanthcheke4629 7 годин тому

    Ok भाऊ

  • @patil0074
    @patil0074 7 годин тому

    👌👌👌

  • @user-fo8jx7xy8t
    @user-fo8jx7xy8t 7 годин тому

    आगोदर पिक विमा दया कधी मिळणार पिक विमा खोटे आश्वासन देऊ नका ऊध्व साहेब होते मुख्यमंत्री त्या वेळेस मिळाला आता ऐक रूपया पिंक विमा मिळाला नाही बीड जिल्हा

  • @raghunathdandge2291
    @raghunathdandge2291 7 годин тому

    B j p सरकार लबाड आहे अगोदर रेगुलर वाल्याना 50000रु द्या b j p वाले लबाड आहे त्यांना पुढे मतदान करू नाही शेतकऱ्यांनी b j p ला

  • @user-xb2ts1fe4g
    @user-xb2ts1fe4g 7 годин тому

    चॉकलेट देणे बंद करा

  • @user-xb2ts1fe4g
    @user-xb2ts1fe4g 7 годин тому

    शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा कर्ज काढून देऊ नका

  • @AnitaDodke-dk3yu
    @AnitaDodke-dk3yu 7 годин тому

    खर आहे भाऊ तुमच

  • @agrizonfarmsolutionco.1088
    @agrizonfarmsolutionco.1088 7 годин тому

    Vanita agro चे Nutrikit Gr दाणेदार micronutrient आहे Zn-5%,fe3%,m,2%,boron and Cu- .5% सादर खत शेतकर्‍यांनी वापरायचे आहे

  • @balunichite3900
    @balunichite3900 7 годин тому

    मी नियमीत कर्जपरतफेड करून मला काही मिळाल नाही